मेट्रो लाइन 2 ए आणि 7 वर 20 कि.मी. लांबीवर मेट्रोची डायनॅमिक चाचणी (टीसीएमएस आधारित) आणि धावण्याच्या चाचणीस आजपासून प्रारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   मुंबई डेस्क, १९ जून :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो लाईन २ ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो लाइन ((दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) वर प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याच्या स्वप्नालगत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. आजपासून पहिली प्रोटोटाइप ट्रेन उपलब्ध झाल्याने मेट्रो लाईन २ ए आणि 7 वरील … Continue reading मेट्रो लाइन 2 ए आणि 7 वर 20 कि.मी. लांबीवर मेट्रोची डायनॅमिक चाचणी (टीसीएमएस आधारित) आणि धावण्याच्या चाचणीस आजपासून प्रारंभ