महारोगी सेवा समिती तर्फे हेल्पिंग हँड्स अहेरीकडे २०० राशन किट सुपूर्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वरोरा : महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवन यांच्या मिशन आनंद सहयोग अंतर्गत कौस्तुभ आमटे आनंदवन यांच्या कडून २०० राशन किट गरीब गरजू साठी अहेरी येथे हेल्पिंग हँड्स संस्था अहेरीकडे उपसरपंच आनंदवन तथा जनसंपर्क अधिकारी आनंदवन शौकत अली खान यांच्या हस्ते आज अहेरी येथे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रशासनिक अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण … Continue reading महारोगी सेवा समिती तर्फे हेल्पिंग हँड्स अहेरीकडे २०० राशन किट सुपूर्द