एसटीची पलटी झाल्याने २२ प्रवासी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर,दि, २४ जुलै: सोलापूर- गाणगापूर एसटीची अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी पुलाजवळ अपघात झाला असून या एसटीची टायर खराब झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटीची पलटी झाली आहे .यामध्ये साधारणता 22 प्रवासी प्रवास करत होते .यामध्ये 22 प्रवासी जखमी झाले असून यातील तीन प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सदर घटनेची माहिती प्रशासनाला  10: 45  सुमारास माहिती … Continue reading एसटीची पलटी झाल्याने २२ प्रवासी जखमी