गेवराई शहरात पुन्हा तिक्ष्ण हत्याराने वार यात दिनेश कानाडे गंभीर जखमी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
बीड, दि. 19 नोव्हेंबर: गेवराई शहरातील ताकडगाव रस्त्यावरील शासकीय आयटीआय च्या पाठीमागे रात्री च्या 11:30 दरम्यान काही तरुणांनी दिनेश कानाडे यांच्या वर तिक्ष्ण हत्याराने हातावर, पाठीमागे, कानावर सपासप वार केले पण हे कोणत्या कारणावरुन घडले आध्याप स्पष्ट नाही.
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दिनेश कानाडे या वर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथील हलवीण्यात आले आहे असे डॉ मोमीन यांनी सांगितले.ज्यांनी हल्ला केला तो पण जखमी अवस्थेत असल्याने त्यावर सुद्धा उपचार सुरू आहे.
गेवराई पोलीस स्टेशन चा पीएसआय मनिषा जोगंदड सह फौज फाटा घटनास्थळी धाव घेतला म्हणून मोठा अनर्थ टळला. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांचा साथीदाराची चौकशी करत आहेत. अध्याप गुन्हा दाखलकरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .
Comments are closed.