गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस यांना मा. राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक” जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 25 जानेवारी :- पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. … Continue reading गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस यांना मा. राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक” जाहीर