पोलिसांच्या पुढाकाराने ३ नादुरस्त हातपंप झाले दुरस्त; नागरिकांनी केले कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भामरागड, दि. ३ जानेवारी : पोलीस मदत केंद्र, कोठी च्या हद्दीमध्ये असलेले ३ नादुरस्त हातपंप पोलीस विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आल्याने येथील नागरिकांच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षानिमित्त कोठी वासियांना पोलिसांकडून हि एक भेटच ठरली आहे.     गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, सोमाय मुंडे, अनुज … Continue reading पोलिसांच्या पुढाकाराने ३ नादुरस्त हातपंप झाले दुरस्त; नागरिकांनी केले कौतुक