…पुन्हा गडचिरोली विभागात एसटी चे ३४ कर्मचारी निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ११ नोव्हेंबर : एसटी च्या गडचिरोली विभागाने काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ३४ कर्मचाऱ्याना निलंबित केल्याने दोन दिवसात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यानी दिवाळीच्या आधीपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने बसेस बंद असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने हे आंदोलन … Continue reading …पुन्हा गडचिरोली विभागात एसटी चे ३४ कर्मचारी निलंबित