आदिवासी आश्रम शाळेतील 41 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, भंडारा, 25 ऑगस्ट :  भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथिल आदिवासी आश्रम शाळेतील 41 विद्यार्थ्याना विषबाधा झाली आहे. या गुरुवारी दुपारच्या जेवणात नंतर काही वेळाने विद्यार्थ्यांचा पोटात दुखू लागले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.  41 पैकी 23 विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य … Continue reading आदिवासी आश्रम शाळेतील 41 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा