गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत महत्त्वपूर्ण विषयी मार्गी ४१३२.१२ लक्ष च्या अर्थसंकल्पास मंजुरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली,15 मार्च :–१२ मार्च रोजी अतिशय खेळीमेळीच्या च्या वातावरणात गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सुरू झाली. या सभेत सुरुवातीला व्यवस्थापन परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर मागील वर्षीचे आर्थिक लेखे पारित करून २०२३-२४ चा ४१३२.१२ लक्षाचा अर्थसंकल्प विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला वंदन करून सादर केला. अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत महत्त्वपूर्ण विषयी मार्गी ४१३२.१२ लक्ष च्या अर्थसंकल्पास मंजुरी