घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम केल्यावर त्याचा मलबा शेतात टाकत असतांना  काही मजुरांना सोन्याचा खजिनाच हाती लागला आहे. तब्बल ४२८ ग्राम सोने सापडले आहे. त्यात मुघलकालीन नान्यासह बिस्कीट देखील आढळून आले. सदर घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हे सोनं ताब्यात घेतल आहे. वर्ध्याच्या नाचणगाव येथे जुन्या … Continue reading घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने