म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे. यातच काही वेळा रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते. अशावेळी उपयोगी असलेले १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी मदत म्हणून वायुनंदना पावर लिमिटेड, सीएसआर कंपनी म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून देण्यात आले. आज ५ कॉन्सेन्ट्रेटर कंपनीकडून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचेकडे सुपूर्द करण्यात … Continue reading म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर