ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार, 3 जण जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क सांगली दि.17 – सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. मृतांमध्ये 3 महिला,1 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले … Continue reading ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार, 3 जण जखमी