गोरगरिबांच्या हाकेला धावणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ५ वा वर्धापन दिन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 30नोव्हेंबर :- राज्यातील गोरगरीब-निर्धन रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सन्मान सोहळा पार पडणार … Continue reading गोरगरिबांच्या हाकेला धावणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ५ वा वर्धापन दिन..