बिबट कातडे आणि खवल्या मांजर सिंपले ,विक्री प्रकरणी 7आरोपी वनविभागाच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया 25 जुलै :-  गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी वन विभाग वन अधिकारी व नागपूर वन विभागामार्फत संयुक्त कारवाईचे वेळी सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी इथून बिबट कातडी व खवले मांजर शिंपले विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.प्राप्त माहितीच्या आधारे अवयवाच्या विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता मौजा खजरी गावात देवाण-घेवाण करण्याचे … Continue reading बिबट कातडे आणि खवल्या मांजर सिंपले ,विक्री प्रकरणी 7आरोपी वनविभागाच्या ताब्यात