पुण्यातल्या नवले पुलावरील भीषण अपघातात ७० जण जखमी, तर तब्बल ४८ वाहनांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. २१ नोव्हेंबर : पुण्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तब्बल ४८ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्याची माहिती आहे. या अपघातात ६० ते ७० जण जखमी झाले … Continue reading पुण्यातल्या नवले पुलावरील भीषण अपघातात ७० जण जखमी, तर तब्बल ४८ वाहनांचे नुकसान