लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : राज्यातील सहकार विभागाकडून सावकारी करण्याकरिता शासनाकडून जिल्ह्यतील जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून सावकारी करिता अधिकृत परवाना देण्यात येतो. जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून जिल्ह्यातील संपूर्ण वैध सावकाराच्या व्यवहारावर त्यांची देखरेख असते. अधिकृत सावकारांना शासनाच्या नियमानुसार कर्जदारांना कर्ज पुरवठा करता येते. त्यामध्ये बिगर कृषी व इतर कर्जदारांना सुद्धा कर्ज … Continue reading जिल्हयात ७५ अधिकृत सावकार,
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed