देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई,  22 ऑक्टोबर :-  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुक्त्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने नरेंद्र … Continue reading देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’