राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 84 प्रलंबित आणि 847 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 ऑगस्ट : भारत देशातील संपुर्ण न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली सह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात … Continue reading राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 84 प्रलंबित आणि 847 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली