5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी नगरपंचायतीकरीता 649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82 ), सिरोंचा नगर पंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी … Continue reading 5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान