जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर – जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे. टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 2020 पासून … Continue reading जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी