राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 26 नोव्हेंबर :- राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती, तशा आशयाचे पत्र झाले जारी, अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा होते खासदार, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला होता , भाजपच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अहीर आहेत , राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत … Continue reading राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed