आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य माहिती आयोगाचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी : माहिती अधिकारांतर्गत विहित मुदतीत संबंधितास माहिती न दिल्या प्रकरणी आलापल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिवांवर २५ हजारांचा दंड तसेच तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. यामुळे वेळेत माहिती न देणाऱ्या मंडळीना आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत … Continue reading आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य माहिती आयोगाचे आदेश