बसच्या केबिनला लागली आग, नागरिकांच्या मदतीने प्रवाशांनी खिडकीतून घेतली उडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 10 एप्रिल :-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात एसटी बसच्या केबिन मधील बॅटरीच्या वायरिंगने पेट घेतला. हळूहळू आग वाढत असतानाच नागरिकांच्या सतर्कतेने तात्काळ आग विझविण्यात आली. बस मध्ये महिला प्रवासांची गर्दी भरपूर प्रमाणात होती. आग लागली असताच प्रवाशांनी खिडकीतून व मागील दारातून उडी घेतली. सिंदेवाहीत बसच्या केबिनला लागली आग, नागरिकांच्या मदतीने प्रवाशांनी खिडकीतून घेतली … Continue reading बसच्या केबिनला लागली आग, नागरिकांच्या मदतीने प्रवाशांनी खिडकीतून घेतली उडी