आरमोरी येथे निघाली भव्य तिरंगा रॅली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी 12 ऑगस्ट :-  स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आरमोरी येथून घोषवाक्याच्या निनादात नगर परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी आरमोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी ,आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, आरोग्य सभापती भारत बावनथडे यांनी तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात … Continue reading आरमोरी येथे निघाली भव्य तिरंगा रॅली.