पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगाव डोंगर मंदिर परिसरातच हत्तींचा वावर आहे. या हत्तींच्या मागावर मरेगाव उपक्षेत्रातील कर्मचारी, वनमजूर तसेच हुल्ला टीम व स्वतः कर्तव्यावर आहे, विशेष म्हणजे, मागील वर्षी सुध्दा याच भागात हत्तींच्या कळपाने एन्ट्री केली होती. गडचिरोली : गडचिरोली वनवृतात गेल्या वर्षभरापासून ओरिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे जिल्हयात दाखल झालेले वडसा … Continue reading पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed