भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  धुळे : धुळे शहरातील मेन मार्केट असलेल्या पाचकंदील भागात शंकर मार्केटला आज भल्या पहाटे लागलेल्या आगीत मार्केट मधील जवळपास २५ ते ३० दुकाने जळून खाक झालेत. तासाभरातच आगीने रौद्ररूप धारण केले. अमळनेर, दोंडाईचा,शिरपूर, धुळे येथील अग्निशमन बंबच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. लहान गल्लीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. … Continue reading भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी