एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर – मादी बिबट गावात आली. तिने गावातील एका घरात आश्रय घेतला आणि तिथेच प्रसूत झाली. तीन बछड्यांना जन्म दिला. ही बाब ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड तालुक्‍यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच … Continue reading एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म