श्वानाच्या शिकारीसाठी गेलेला बिबट्या पडला विहिरीत,श्वान व बिबट्या दोघेही जिवंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती १४ ऑगस्ट : अमरावती शहरालगत बिबट्यानच वास्तव्य वाढत चाललेले आहे,मानवी वस्तीपर्तंत बिबट्याचा शिरकाव झाला आहे.  बडनेरा – अंजणगाव मार्गावर अंबाडकर यांच्या शेतात काल रात्री बिबट्या श्र्वानाची शिकार करताना श्वान व बिबट्या दोघेजण या विहिरीत पडले. विहिरीत असलेल्या एका लाकडावर  श्वान आणि बिबट्या दोघेजण आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहे. देवेश अंबाळकर … Continue reading श्वानाच्या शिकारीसाठी गेलेला बिबट्या पडला विहिरीत,श्वान व बिबट्या दोघेही जिवंत