Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटातील खांडला गावाजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रह्मपुरी डेस्क, 12 डिसेंबर:– ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापुर बिटात आज( दि 12 डिसेंबर 2020) सकाळी 9 वाजताच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत दिसून आला सदर वाघ 5 ते 6 वर्षांचा असून दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

Comments are closed.