जिवंत रुग्णाला मृत घोषित करून पाठवले शवविच्छेदनासाठी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. २७ जुलै : दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवरील डॉक्टरने एका गंभीर रुग्णाला तपासणीअभावी मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रुग्णाला थेट शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र शवविच्छेदनगृहात पोहोचण्याआधीच रुग्णाला शुद्ध येऊन त्याने हालचाल केली. त्यामुळे तो जिवंत असल्याचे लक्षात आले. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. … Continue reading जिवंत रुग्णाला मृत घोषित करून पाठवले शवविच्छेदनासाठी