गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्याचे – DGP रश्मी शुक्ला यांच्या समोर शस्त्रासह आत्मसमर्पण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोलीत आज माओवादी चळवळीवर मोठा धक्का बसला आहे . दोन डिव्हिजनल कमिटी सदस्यांसह अकरा वरिष्ठ माओवादी सदस्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या ताब्यातील चार बंदुका त्यांनी अधिकृतपणे पोलिसांकडे जमा केल्या आहेत. ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या या माओवादी सदस्यांच्या आत्मसमर्पणामुळे संपूर्ण दंडकारण्यात माओवादी संघटनेला … Continue reading गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्याचे – DGP रश्मी शुक्ला यांच्या समोर शस्त्रासह आत्मसमर्पण…