जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, १४,ऑक्टोबर :-  जिल्हा कोषागार कार्यालय येथे दिनांक 13 ऑक्टोंबर ला जिल्हा निवृत्तीवेतनधारक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,निवृत्तीवेतनधारक व बॅकेचे पदाधिकारी यांचे संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणीचे समाधान करण्यात आले. निवृत्तीवेतनधारकांकरीता बँकेमध्ये स्वतंत्रय काउंटर असणे,आयकर,जिवन प्रमाणपत्र,विमाछत्र विमा योजना,सुधारीत निवृत्तीवेतन,अशा विविध विषयावर चर्चा झाली. सदर मेळाव्यात जिल्हा कोषागार अधिकारी ,लक्ष्मण लिंगालोड,अप्पर … Continue reading जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा संपन्न.