मुल तालुक्यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- मुल तालुक्या, तील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत करण्या चा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भात दिनांक २३ नोव्हेंंबर रोजी चंद्रपूरात वनप्रबोधिनी येथे झालेल्यात बैठकीत यासंदर्भात चर्चा व सादरीकरण करण्याेत आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, प्रधान मुख्य … Continue reading मुल तालुक्यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत होणार