थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव पारित!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुल : बेंबाळ ही ११ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. भाजपाप्रणीत पॅनलचे ११ सदस्य निवडून आले तसेच सरपंच सुद्धा थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांचा बेंबाळ गाव असल्याने संपूर्ण ग्रामपंचायतीवर त्यांचे वर्चस्व होते. साडेतीन वर्षापासून करुणा उराडे हे सरपंच या पदावर कार्यरत होती.  १८ जून २०२१ ला … Continue reading थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव पारित!