दारूबंदीचा निर्णय घेऊन विक्रेत्यांना दिले नोटीस
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 17 जून – चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे मुक्तिपथ व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सघन बैठकीत दारू बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सोबतच दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून यापुढे कोणी मुजोरीने दारू विक्री केल्यास, त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
हे पण वाचा :-
Comments are closed.