रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई,14 मार्च :-आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली.13.3.2023 रोजी सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. सुरेखा यादव यांचा छत्रपती … Continue reading रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण