सलून व्यावसायिकाची झाली निर्घृण हत्या ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार 6 ऑक्टोबर :- विरार येथील सहकार नगर येथील एका सलून व्यवसायिकाची लोखंडी रॉड डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे वेदनाथ शर्मा. बुधवारी रात्री देवीचे विसर्जन करून काही युवक परतत असतांना सहकार नगर येथील विठ्ठलवाडी चाळी जवळ दबा धरून बसलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या युवकांना मारहाण केली. … Continue reading सलून व्यावसायिकाची झाली निर्घृण हत्या ..