वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. १० जुलै :  वीज वितरण केंद्र भामरागड येथे कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ हे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना काल सायंकाळी ५.०० ते ६.०० च्या सुमारास घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  जितेंद्र शामराव दोडके (३५) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. मृतक म.रा.वि.वि.कं.मर्या. आलापल्ली विभागात येत … Continue reading वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यु