शिवाजीनगर येथे अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करणार – परिवहनमंत्री ॲड अनिल परब
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि.१८ जून :– शिवाजीनगर हे पुणे शहरातील मुख्य गर्दीचे ठिकाण असल्याने , येथे उभारण्यात येणारे एसटीचे बसस्थानक अत्याधुनिक पध्दतीने निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री अँड अनिल परब यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळात बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल. … Continue reading शिवाजीनगर येथे अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करणार – परिवहनमंत्री ॲड अनिल परब
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed