मौजा जांबुळधरा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई ने केला अभ्यास दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जांबुळधरा 5 डिसेंबर :- मौजा जांबुळधरा , ग्रा. प. मांडवा ता.कोरपना येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार वन हक्क मान्य करणे या कायद्याने २०१८ मध्ये सामूहिक वन हक्क अधिकार अंतर्गत ६६३.९४ हेक्टर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. कलम ५ … Continue reading मौजा जांबुळधरा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई ने केला अभ्यास दौरा