चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १६ डिसेंबर : आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोंभूर्णा-वेळवा मार्गावर मार्निंग वाकला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढतच असून आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वेळवा येथील रहिवासी ३५ वर्षीय … Continue reading चक्क रस्त्यावरच वाघाने हल्ला चढवून महिलेला केले ठार