मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार २२ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण जागा :  २४७  पदाचे नाव : लिपिक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे … Continue reading मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती