मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापुर –  राज्यभरात  कोरोनामुळे जमावबंदी व संचारबंदीसारखे निर्बंध कडक केलेले असताना सोलापुरात आज सकाळी सोलापूर-विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला हे मासे नेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा मासा घेऊन जाणारा ट्रक विजापूरहून सोलापूरकडे येत होता रस्त्याच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील … Continue reading मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड