….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : एटापल्ली वरून धानाचा भुसा घेऊन येणारी ट्रक (MH 31, CB 6681) पलटली असून आज मंगळवार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार अपघात झाला. अपघातात ट्रक चालक नवनात शेंडे (38) जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमीत अनिल बावणे (50), मोरेश्वर कावळे (45), प्रकाश मंदाडे (45) … Continue reading ….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी