उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू, वडिलांचा हात-पाय मोडला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी – धर्मराजू वडलाकोंडा सिरोंचा (गडचिरोली) : रक्षाबंधनाच्या दिवशीच आनंदाचा क्षण एका कुटुंबासाठी शोकांतिका ठरला. अंकिसा गावात घडलेल्या या हृदयद्रावक अपघातात आठ वर्षीय शौर्य कोकूचा जागीच मृत्यू झाला, तर वडील संतोष रामलू कोकू (वय ४३) यांचा डावा हात आणि पाय मोडून ते गंभीर जखमी झाले. आई सौंदर्या कोकू किरकोळ जखमी असून … Continue reading उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू, वडिलांचा हात-पाय मोडला