रत्नागिरीतल्या काळबादेवीत आढळला पांढरा कावळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  के. सचिनकुमार        रत्नागिरी, दि. २७ मे : रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत पांढरा कावळा आढळला आहे. शेखर शेट्ये यांनी निरीक्षण करुन ही वार्ता फोटोज्, व्हीडीओद्वारे सगळीकडे पाठवली. गेले चार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढर्‍या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे. काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ आढळला पांढरा कावळा काळबादेवी येथील शेखर … Continue reading रत्नागिरीतल्या काळबादेवीत आढळला पांढरा कावळा