एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्यांनी केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 21, सप्टेंबर :-   आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच 06 लाख रुपये बक्षीस असलेले अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर, वय 26 वर्ष रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो वय 30 वर्ष रा. डांडीमरका पोस्टे आरेच्छा जि. … Continue reading एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्यांनी केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण.