आवळगांव शेत शिवारात वीज पडून एक महिला जागीच ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रह्मपुरी 11 सप्टेंबर :-  ब्रह्मपुरी पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श आवळगाव येथे श्री नथ्थुजी नरुले यांची सून अश्विनी सुधीर नरुले ही गावातील नऊ, दहा शेतमजूर महिला घेऊन शेतावर धानातील निंदन काढत होत्या. गावातील रूढी परंपरेनुसार दुपारी २-०० वाजे दरम्यान सर्व महिला जेवणाकरिता शेतातील धुर्‍यावर असलेल्या सागाच्या झाडाखाली जेवणासाठी बसल्या होत्या. तेवढ्यात … Continue reading आवळगांव शेत शिवारात वीज पडून एक महिला जागीच ठार