छत्तीसगड मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत एक नक्षली महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  छत्तीसगड : बस्तर व सुकमा जिल्ह्याच्या सीमावरती भाग असलेल्या चांदामेटा व पयारभांट च्या जंगलात आज सकाळी झालेल्या माओवादी आणि बस्तर डीआरजी पोलीस यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलीला ठार मारण्यात बस्तर डीआरजी पोलिसांना  यश आले आहे. चकमकीनंतर शोधमोहीम राबविले असता नक्षल्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून पोलिसांनी जप्त केला आहे. या शोधमोहिमे … Continue reading छत्तीसगड मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत एक नक्षली महिला ठार