आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 23 सप्टेंबर :-  ठाणे येथील मुंब्रा येथे आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणाचा फलाटावरच लोकलची जोरदार धडक लागून जागीच मृत्यू झाला आहे. रामेश्वर भारत देवरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक रामेश्वर हा धुळ्यात कुटूंबासह राहत होता. तो आर्मीची परीक्षेसाठी आला होता. दरम्यान तो मुंब्रा स्थनाकात २१ सप्टेंबर रोजी बुधवारी सायंकाळच्या … Continue reading आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू